आमच्या विषयी

|| श्री स्वामी समर्थ ||
भिऊ नकोस हे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेची पर्वणी असणार आहे. भिऊ नकोसच्या माध्यमातून सर्व भक्तांना स्वामींची ओळख, त्यांचे अनेकाविध अगहणीय चमत्कार वा लिला यांची माहिती , तसेच स्वामींची सेवा कशी करावी. याची सविस्तर व शास्त्रोक्त माहिती देण्यासाठी कटिबध्द व वचनबध्द आहे.  भिऊ नकोस ची सुरूवातच स्वामी भक्तांना सत्याची जाणीव व असत्याचा त्याग ! या तत्वावर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी निसंकोचपणे भिऊ नकोसच्या माध्यमातून गुरू कृपेचे रसपान करावे, हीच नम्र विनंती.
|| श्री स्वामी चरणार्पणमस्तु ||