परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे रागीट नव्हे तर खुप प्रेमळ आहेत !

swami maharaj ragit navhe tar athang prem sagar aahet.


काही जण लोकांना स्वामीं महाराज 'खुप रागीट' होते असे सांगतात व विनाकारण भक्तांच्या मनात स्वामी महाराजांविषयी भिती निर्माण करुण स्वामींना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा महाभागांनी पुन्हा एकदा नीटपणे व लक्षपूर्वक श्री स्वामींचे जीवन चरित्र अवश्य वाचावे,

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा (फोटो) विषयी असलेले निरर्थक गैरसमज...!


swamincya pratime vishayi asalele gairsamaj
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैसमज व त्यावर खुलासा....!
1) स्वामींची प्रतिमा (फोटो) फक्त राजयोगात असणारा पाहिजे, हातात ब्रह्मांड (गोटी) असलेला नको,
2)स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको,
3) स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको,
4) स्वामीं महाराज उभे असलेली प्रतिमा नको.
हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का?

मंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज !



कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे. ऋद्धि-सिध्दि चा पती म्हणून तो प्रत्येक सांसारिक मनुष्याला प्रथम पूजनीय आहे.

किर्तनकारांनी आपल्या किर्तनाचे पैसे घ्यावे की नाही....!

kirtanache mandhan ghyave ki nahi


।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय जय राम कृष्ण हरी ।।
( 'पांडुरंग विठ्ठल' या फेसबुक पेजवर वरील प्रश्न विचारल्यानंतर, त्यावर अनेक लोकांनी आपली मते मांडली, यात सर्व किर्तनकारांनी पैसे घ्यावे, असे मत व्यक्त केले तर इतरांनी घेऊ नये, थोडे घ्यावे, प्रवासापुरते, प्रपंचासाठी असे मत मांडले. यात ही काही किर्तनकारांनी मिळेल तेवढे घ्यावे, असे प्रांजल मत मांडले तर काहींनी अवश्य घ्यावे, आध्यात्मिक ज्ञान फुकट भेटत नाही. असे ही विचित्र तर्क मांडले. तेव्हा या सर्वांना लेखकांनी खालील उत्तर दिलेले आहे.....!)

Bhiu Nako Mi aahe na tujhya Pathishi / भिऊ नको मी आहे ना तुझ्या पाठीशी



एक संकलित स्वामी भक्तिगीत, Devotional Songs  Shri Swami Samarth, Swami Samarth, Akkalkot, Bhiu nakos Mi tujhya Pathishi aahe, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.